top of page
|| आई गावदेवी || || श्री गणेशाय नमः || || आई एकविरा ||
आग्रहाचे निमंत्रण
स्व. मन्निबाई हरिश्चंद्र पाटील (आई बाबा)
यांच्य आशीर्वादाने
आपणास कळविण्यात आनंद होत आहे की
नूतन वास्तूचा गृहप्रवेश व वास्तुशांती समारंभ
सत्यनारायणाची महापूजा
दिनांक गुरुवार 23 मार्च 2023 रोजी करण्याचे योजिले आहे
तरी आपण सहपरिवार सहकुटुंब उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणीत करून स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती
ऍड्रेस साठी इकडे क्लिक करा
निवास स्थान : बंगलो नंबर 23 मोती ग्रीन पार्क समर्थ इंटरनॅशनल शाळेच्या समोर चिखल डोंगरी रोड विरार पश्चिम
bottom of page